मोदींनीही घेतली कोविडची लस

देशभरात कोविड-१९ वरील कोविशिल्ड या लसीेची लसीकरण मोहिम जोरात चालू आहे. दिनांक १६ जानेवारीपासून सुरू करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ झाला आहे. अशातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एम्स रुग्णालयात आज सकाळी लसीची पहिली मात्रा घेतली आहे. यानंतर याबाबत त्यांनी ट्वीट केले होते. या ट्वीटमध्ये त्यांनी “एम्समध्ये कोविड-१९च्या लसीची पहिली मात्रा घेतली. आपल्या … Continue reading मोदींनीही घेतली कोविडची लस