नव्या वर्षात अवकाशाला नवी गवसणी

येत्या नव्या वर्षात मानव पुन्हा एकदा अवकाशाला गवसणी घालायला सिध्द झाला आहे. जगातील विविध देशांनी आपल्या अवकाश मोहिमा येत्या वर्षात आखल्या आहेत. चंद्र, मंगळ, टेलिस्कोप, उपग्रह आदी मोहिमांची नव्या वर्षात रेलचेल आहे.  यावर्षात इस्रो पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्याच्या प्रयत्नात आहे, तर नासा अवकाश संशोधनात इतिहास रचण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे या वर्षासाठी या दोन्ही मोहिमा … Continue reading नव्या वर्षात अवकाशाला नवी गवसणी