बायडन सरकारमध्येही आता भारत विरोधकांना थारा नाही?

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती जो बायडन यांनी व्हाईट हाऊसच्या बजेट सल्लागार पदी भारतीय वंशाच्या नीरा टंडन यांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु मंगळवारी, विरोधकांच्या प्रतिकारानंतर बायडन यांनी टंडन यांचे नाव मागे घेतले आहे. अमेरिकेमध्ये अनेक भारतविरोधी शक्ती काम करत आहेत. पॉपस्टार रिहाना आणि पॉर्नस्टार मिया खलिफा यांनी शेतकरी आंदोलनाच्या विषयावर केलेली ट्विट्स आणि ग्रेटा थंबर्गने … Continue reading बायडन सरकारमध्येही आता भारत विरोधकांना थारा नाही?