घरदेश दुनिया
देश दुनिया
पाकिस्तानात हिंदूंवरच्या अत्याचारची मालिका सुरूच…खैबर पख्तुन्वा मध्ये हिंदू मंदिर फोडले.
एकीकडे इम्रान खान सरकारने हिंदू मंदिर बांधायला परवानगी देऊन धर्मस्वातंत्र्याचा बुरखा पांघरायचा प्रयत्न केला. पण पाकिस्तानी दहशतवाद्यांनीच इम्रानचा हा बुरखा फाडला आहे. पाकिस्तानच्या खैबर-पख्तुन्वा...
आयएसआयच्या दहशतवाद्याची युएई मधून हकालपट्टी!!
आयएसआयच्या पगारावर असलेल्या दहशतवाद्याची संयुक्त अरब अमिराती मधून हकालपट्टी करण्यात आली आहे. सुखमीत पाल सिंह उर्फ सुख भिकारीवाल असे दहशतवाद्याचे नाव आहे. शौर्यचक्र विजेत्या...
लवकरच भारत टॉप ३ अर्थव्यवस्थांमध्ये!
२०२५ च्या अखेरीस भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था, तर २०३० च्या अखेरीस भारत टॉप ३ मध्ये असेल. 'सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्च' च्या...
ड्रॅगनची भारतीय माध्यमांविरोधात आगपाखड
भारतविरोधी कागाळ्या करणाऱ्या चीनने आता भारतीय माध्यमांनादेखील धमकवायला सुरूवात केली आहे. चीनने भारतीय माध्यमांना तिबेट कार्ड वापरल्यास द्वीपक्षीय संबंधांवर परिणाम होईल असे सांगितले आहे.
अमेरिकेच्या...
……याने माणसाचे रूपांतर मगरीत होईल!!! ब्राझिलियन राष्ट्राध्यक्षांच्या अजब दावा!!
ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोलसोनारो यांनी एक अजब तर्क मांडला आहे. कोविड लसीवर त्यांनी टीकेचा भडीमार केला. फायझर लसीवर टीका करताना ते म्हणाले की या...
मौलाना बद्रुद्दीन अजमलचे अल-कायदाशी संबंध?
राष्ट्रीय बालहक्क आयोगाच्या तपासात आसाम आणि मणिपूरमधील सहा स्वयंसेवी संस्थांच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता आढळली आहे. या संस्था 'ऑल इंडिया युनाइटेड डेमोक्रॅटिक फ्रंट'चा अध्यक्ष बद्रुद्दीन...
भारत भूतान मैत्रीची गगनझेप!!
२०२१ मध्ये भारताच्या मदतीने भूतान सोडणार पहिला उपग्रह!
भारताचा जवळचा मित्र आणि शेजारी राष्ट्र भूतान आपला पहिला उपग्रह अवकाशात सोडायला सज्ज झाला आहे. हा उपग्रह...
ब्रिटिश परराष्ट्र सचिवाचा फाटक्यात पाय…
दहशतवाद, बेरोजगारी, महागाई, लोकसंख्या, गुन्हेगारी, घुसखोरी असे स्वतःच्या देशातील धगधगणारे अनेक प्रश्न बाजूला ठेवून ब्रिटीश लोकप्रतिनिधी दुस-याच्या फाटक्यात पाय घालण्याचा प्रयत्न करतायत. एकेकाळी तुमची...
पत्रकार डॅनिअल पर्लची हत्या करणारा दहशतवादी निरपराध! १८ वर्षे विनाकारण तुरुंगात सडवले; सिंध कोर्टाचे धक्कादायक मत…
वॉल स्ट्रीट जर्नलचे पत्रकार डॅनियल पर्लची हत्या करणा-या अहमद ओमर सईद शेख या दहशतवाद्याची पाकिस्तानच्या सिंध उच्च न्यायालयाने निर्दोष ठरवून मुक्तता केली आहे. आयसी...
नेपाळी चीन्यांवर संतापले…’चायना गो बॅक’ च्या घोषणा!!
नेपाळच्या अंतर्गत बाबींत चीनने नाक खुपसू नये यासाठी नेपाळी नागरिक रस्त्यावर उतरले. २८ डिसेंबरला चीन सरकारचे शिष्टमंडळ नेपाळमध्ये आले असताना नेपाळी नागरिकांनी 'बॅक ऑफ...