30 C
Mumbai
Sunday, March 16, 2025
घरदेश दुनिया

देश दुनिया

ओलींची विकेट, नेपाळमध्ये पेच

नेपाळचे पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांची नेपाळ कम्युनिस्ट पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिस्तभंगाचा आरोप ठेवत नेपाळ कम्युनिस्ट पक्षाने ही कारवाई केली आहे. ओली यांची...

अमेरिका-तालिबानमध्ये ‘डील’ नाही?

अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी तालिबानशी झालेल्या 'डील'वर पुनर्विचार करण्याचा निर्णय घेतला आहे. "तालिबानी संगठना शांतता करारांतर्गत खरोखरच अफगाणिस्तानमधील दहशतवादी हल्ले थांबवतायत का?...

‘या’ मुद्द्यावरून झाली पाक सरकारची बोलती बंद

पाकिस्तानच्या संसदेत इम्रान खान यांच्या सरकारची बोलती बंद झाली आहे. चीनसोबतची जवळीक इम्रान सरकारला चांगलीच भोवली आहे. पाकिस्तानच्या विरोधी पक्षाने सरकारला ‘चायना पाकिस्तान इकॉनॉमिक...

‘सिरम’ च्या बीसीजी, रोटा व्हायरसच्या कोट्यवधी लशींचे नुकसान

दोन दिवसांपूर्वी पुणे स्थित सिरम इन्स्टिट्युटला आग लागली होती. या आगीत सिरम इन्स्टिट्युट बनवत असलेल्या कोविड-१९ च्या कोविशील्ड या लशीच्या निर्मीतीचे नुकसान झाले नसले,...

राजधानीत अवतरणार रामराज्य

भारताच्या प्रजासत्ताक दिनी म्हणजेच २६ जानेवारी २०२१ रोजी दिल्लीतील राजपथावर साक्षात रामराज्य अवतरणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात उत्तर प्रदेश राज्याचा चित्ररथ अयोध्या साकारली जाणार...

मोदींनी आसाममध्ये केले जमिनीच्या प्रमाणपत्रांचे वितरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसामच्या शिवसागर जिल्ह्यात २३ जानेवारी रोजी सुमारे एक लाख नागरिकांना जमिनीच्या प्रमाणपत्रांचे वितरण केले. यावेळी बोलताना नरेंद्र मोदींनी आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या विकास...

अवघा देश नेताजींसमोर नतमस्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कोलकाता दौऱ्याची सुरूवात भारतीय स्वातंत्र्य संग्रामात महत्तवपूर्ण भूमिका बजावणाऱ्या नेताजी सुभाष चंद्र बोस यांना आदरांजली वाहून केली. यावेळी त्यांनी...

वंदे ‘आत्मनिर्भर’ भारत

हैदराबाद स्थित 'मेधा सर्वो ड्रायव्हर्स प्रा.लि.' या कंपनीला भारतीय रेल्वे कडून 'वंदे भारत' अथवा 'ट्रेन-१८' करिता कंत्राट मिळाले आहे. यासाठी भारतीय रेल्वेने ₹२ हजार...

भारताकडून ब्राझिलला संजीवनी

जगात थैमान घातलेल्या कोविड-१९ महामारीवर भारतीय बनावटीच्या कोविशील्डच्या लसीमुळे लोकांना दिलासा मिळाला आहे. भारताने शेजारधर्म दाखवत यापूर्वीच या लसीचे काही डोस नेपाळ आणि बांगलादेश...

लडाखमध्ये दहा हजार नव्या दमाचे सैनिक दाखल होणार

ईशान्य भारतातील परिस्थिती आता आटोक्यात आल्याने, भारतीय सैनिक या भागात गुंतलेले १० हजार सैनिक उत्तर सीमेवर उद्भवलेल्या प्रसंगाला हाताळण्यासाठी पाठवण्यास सुरूवात करणार आहे. या...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
235,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा