चीनी कुरापतींवर जपानी चिंता

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. या चर्चेत अनेक महत्वाच्या विषयांना हात घालण्यात आला आहे. यावेळी जपानच्या पंतप्रधानांकडून चीनच्या कुरापतींबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. मंगळवारी भारत आणि जपानच्या पंतप्रधानांनी फोनवरून चर्चा केली. या चर्चेत अनेक महत्वपूर्ण विषयांवर उपयुक्त अशी चर्चा केल्याचे नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. … Continue reading चीनी कुरापतींवर जपानी चिंता