रेल्वे होणार प्रदुषण मुक्त

या अर्थसंकल्पात पुढील तीन वर्षांत भारतीय रेल्वेच्या विद्युतीकरणाचे काम पुर्ण करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. या बरोबरच २०३० पर्यंत भारतीय रेल्वेला जगातील पहिली प्रदुषण विरहीत रेल्वे बनविण्याचे ध्येय देखील निश्चित करण्यात आले आहे. रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी दिलेल्या माहिती नुसार २०२३ पर्यंत भारतीय रेल्वेवरून डिझेल हद्दपार होईल. डिझेल पासून मुक्ती मिळवल्यामुळे देशातील एकूण … Continue reading रेल्वे होणार प्रदुषण मुक्त