इस्लामी कट्टरतेच्या विरोधात स्वित्झरलँडचे महत्वाचे पाऊल

स्वित्झरलॅन्डमध्ये रविवारी घेण्यात आलेल्या जनमतामध्ये बुरख्यावर बंदी घालण्याच्या बाजूने मतदान झाले आहे. या निर्णयाच्या समर्थकांनी असे सांगितले आहे की, स्वित्झरलॅन्डमध्ये इस्लामिक कट्टरतावादाच्या विरोधात हा जनतेने दिलेला कौल आहे. जनमताचा निकाल हा ५१.२१% या मताधिक्याने बुरख्यावर बंदी घालण्याच्या बाजूने लागला. या जनमतामध्ये एकूण ५०.८ टक्के मतदारांचा समावेश होता. यापैकी १४ लाख २६ हजार ९९२ मतदारांनी बंदीच्या … Continue reading इस्लामी कट्टरतेच्या विरोधात स्वित्झरलँडचे महत्वाचे पाऊल