मुंबईत घडणार ट्रामचे दर्शन

मुंबई महानगर पालिकेने बेस्ट कडून ताब्यात घेतलेल्या ट्रामचे उद्घाटन अखेरीस मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल समोरील भाटीया बाग या ठिकाणी बेस्टच्या ट्रामचा एक डबा, महानगरपालिकेने स्थापन केला होता त्याचे उद्घाटन करण्यात आले. हे ही वाचा: सावरकरांचा महानायक: चंद्रगुप्त मौर्य एकेकाळी मुंबईच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या ट्रामचा एक … Continue reading मुंबईत घडणार ट्रामचे दर्शन