अबू आझमींनी उद्धव ठाकरेंना फटकारले

समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाबरी मशिदी संदर्भात केलेले विधान योग्य नव्हते. महाविकासआघाडी सरकारमधील मुस्लिम नेत्यांनी या वक्तव्याचा निषेध करून राजीनामे द्यायला हवेत.” असे वक्तव्य केले आहे. असे सांगत उद्धव ठाकरेंवर हल्ला केला. उद्धव ठाकरे यांनी काल (३ मार्च) विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना, “बाबरी मस्जिद जर माझ्या शिवसैनिकांनी पाडली … Continue reading अबू आझमींनी उद्धव ठाकरेंना फटकारले