एक मार्चपासून सर्व ज्येष्ठ नागरिकांना मोफत कोविडची लस

कोव्हिड-१९ योद्ध्यांनंतर आता सर्वसामान्य जनतेला कोरोनाची लस मिळणार आहे. येत्या सोमवारपासून म्हणजेच १ मार्चपासून ६० वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लस मिळणार आहे. अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. From March 1, people above 60 years of age and those above 45 years of age with comorbidities will be vaccinated at 10,000 … Continue reading एक मार्चपासून सर्व ज्येष्ठ नागरिकांना मोफत कोविडची लस