बालाकोट हल्ल्याच्या द्वितीय वर्षपूर्ती निमित्त अमित शहांनी हवाई दलाचे केले कौतूक

बालाकोटवरील हवाई दलाने केलेल्या हल्ल्याच्या द्वितीय वर्षपूर्ती निमित्त केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी हवाई दलाचे कौतूक केले. या दिवशी हवाई दलाने पुलवामा हल्ल्याबद्दल दिलेल्या प्रत्युत्तरातून दहशतवादाबद्दलचे नव्या भारताचे धोरण स्पष्ट केले असे ते म्हणाले. हे ही वाचा: एफएटीएफची पाकिस्तानवर ‘करडी’ नजर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्वीट केले आहे की या दिवशी २०१९ मध्ये पुलवामा … Continue reading बालाकोट हल्ल्याच्या द्वितीय वर्षपूर्ती निमित्त अमित शहांनी हवाई दलाचे केले कौतूक