भाजपा पुन्हा एकदा आपली मजबूत पकड बसवेल

गुजरातमध्ये चालू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला. यावेळी त्यांनी अहमदाबाद येथील नगरपालिकेसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी मतदान केले. हे ही वाचा: पुण्यात २८ फेब्रुवारीपर्यंत नाईट कर्फ्यू सध्या गुजरातच्या अहमदाबाद, सुरत, वडोदरा, राजकोट, जामनगर आणि भावनगर या नगरपालिकांसाठी निवडणुका होत आहेत. भाजपा गेली अनेक वर्षे सातत्याने या सर्व … Continue reading भाजपा पुन्हा एकदा आपली मजबूत पकड बसवेल