काँग्रेसमध्ये आता आनंद शर्मा विरुद्ध अधीर रंजन चौधरी?

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसने इंडियन सेक्युलर फ्रंट (आयएसएफ) सोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावरुन आता काँग्रेसमध्येच मतमतांतरे निर्माण होत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी या आघाडीवर प्रश्न उपस्थित करताना पश्चिम बंगालचे काँग्रेस अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांना प्रश्न विचारला आहे. पश्चिम बंगालच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डावे पक्ष, काँग्रेस आणि आयएसएफने आघाडी … Continue reading काँग्रेसमध्ये आता आनंद शर्मा विरुद्ध अधीर रंजन चौधरी?