डेलकर प्रकरणी अनिल परब तोंडावर पडले

सचिन वाझेंविरोधात गुन्हा का दाखल केला नाही? असा प्रश्न विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारल्यावर शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी माजी खासदार मोहन डेलकर आत्महत्त्या प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. परंतु फडणवीस यांनी डेलकर यांची आत्महत्त्येपूर्वी लिहिलेली चिट्ठीच सभागृहासमोर ठेवल्याने सभागृहात प्रचंड गदारोळामध्येही शांतता पसरली होती. देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझेंना मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटक … Continue reading डेलकर प्रकरणी अनिल परब तोंडावर पडले