हिंदुविरोधी ‘एल्गार’

पुण्यातील एल्गार परिषद पुन्हा एकदा वादग्रस्त ठरली आहे. ‘आजचा हिंदू समाज हा पूर्णपणे सडलेला आहे’ असे विष शर्जील उस्मानी यांनी ओकले आहे. शर्जील उस्मानी हा अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी असून त्याला नागरिकत्व कायद्याच्या विरोधात झालेल्या हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आली होती. ३० जानेवारी २०२१ रोजी पुण्यातील गणेश कला क्रीडा मंचाच्या सभागृहात एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात … Continue reading हिंदुविरोधी ‘एल्गार’