बेस्ट बाबत महानगरपालिकेच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

बेस्टच्या समितीने महानगरपालिकेच्या बेस्टच्या अर्थसंकल्पात कपात करून नंतर ₹४०० कोटी कर्जाच्या स्वरूपात देण्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हे ही वाचा:  “स्टॅम्प पेपर घोटाळे हे काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत असतानाच कसे होतात?”- आशिष शेलार समितीवरील भाजपाचे प्रतिनिधी प्रकाश गंगाधरे यांनी दिलेल्या माहितीनुसार विकासकांकडून बेस्टला सुमारे ₹१०६ कोटी येणे बाकी आहे. परंतु हा नक्की आकडा किती आहे यावर … Continue reading बेस्ट बाबत महानगरपालिकेच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह