“सावधान! सध्या कोरोनाचा नवीन स्ट्रेन आला आहे. त्याचं नाव विधिमंडळ अधिवेशन कोरोना असं आहे.”

महाराष्ट्रात कोविड-१९ च्या रुग्णांची संख्या वाढत असल्याची माहिती काळ मुख्यमंत्र्यांनी जनतेला दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा लॉकडाऊन आणावा लागेल अशी धमकीही दिली. यावर, मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सरकारची आणि मुख्यमंत्र्यांची टीका केली आहे. “अचानक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह कसे येतात? मुख्यमंत्री साहेबांना घरी थांबायचं आहे, म्हणून कोरोनाचे आकडे वाढून सांगता का?” सरकारला विधीमंडळाचं अधिवेशन … Continue reading “सावधान! सध्या कोरोनाचा नवीन स्ट्रेन आला आहे. त्याचं नाव विधिमंडळ अधिवेशन कोरोना असं आहे.”