ममता बॅनर्जींना धक्का, या बड्या नेत्याचा राजीनामा…..

एप्रिल-मे २०२१ मधील पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांपूर्वी तृणमूल कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. तृणमूल काँग्रेस पक्षाचे राज्यसभा खासदार आणि माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांनी शुक्रवारी राज्यसभेचा राजीनामा जाहीर केला. कारण म्हणून त्यांनी पश्चिम बंगालच्या सद्यस्थितीत कोणताही बदल घडवून आणण्यासाठी राज्यसभेचे खासदार म्हणून आपली भूमिका अपुरी असल्याचे नमूद केले. पश्चिम बंगालसाठी काम करण्याची इच्छा आहे … Continue reading ममता बॅनर्जींना धक्का, या बड्या नेत्याचा राजीनामा…..