‘भ्रष्टाचाराचा कोविड’ वरून भाजपा आक्रमक

कोविड-१९ काळात महाराष्ट्रात कोविड केअर सेंटर मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, भाजपाने आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरु केले आहे. कोविड-१९ काळात महाराष्ट्रात जम्बो रुग्णालये बांधण्यात आली. या जम्बो रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणातून सांगितले होते. या रुग्णालयांच्या निविदांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचीही माहिती त्यांनी दिली होती. त्याचवेळी आम्ही … Continue reading ‘भ्रष्टाचाराचा कोविड’ वरून भाजपा आक्रमक