“शिवसेनेत कोणी मर्द असेल तर मला फोन करा.”… ‘या’ भाजपा नेत्याचे आव्हान

राज्यात गाजत असलेल्या पूजा चव्हाण प्रकरणात रोज नवे नाट्य पाहायला मिळत आहे. या प्रकरणात आक्रमक झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना धमक्या येऊ लागल्या आहेत. पण या धमक्यानानंतर भाजपा नेते आणखीनच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. एका भाजपा नेत्याने तर शिवसेनेला खुले आव्हान देऊन हिम्मत असेल तर फोन करा असे सांगितले आहे. राज्यातील पूजा चव्हाण प्रकरण … Continue reading “शिवसेनेत कोणी मर्द असेल तर मला फोन करा.”… ‘या’ भाजपा नेत्याचे आव्हान