गुजरात महापालिका निवडणुकांमध्ये भाजपाला घवघवीत यश

गुजरातमधील सहा महापालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आघाडीवर आहे. गुजरातमधील वडोदरा, अहमदाबाद, जामनगर, राजकोट, सूरत आणि भावनगर या सहा महापालिकांमधील निवडणुकांचे निकाल लागले आहेत. गुजरातमधील या सहा महापालिकांमधील ५७४ वॉर्ड्समध्ये निवडणूक झाल्या. यापैकी आत्तापर्यंत ४४६ जागांचे निकाल हाती आले आहेत. त्यातील ३८९ जागांवर भाजपाला विजय मिळाला आहे. काँग्रेस पक्षाला केवळ ३९ जागांवर समाधान मानावे लागले … Continue reading गुजरात महापालिका निवडणुकांमध्ये भाजपाला घवघवीत यश