गुजरातमध्ये ग्रामीण भागातही भाजपाला घवघवीत यश

गुजरातमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळाले आहे. काँग्रेस पक्ष फार मोठ्या अंतराने दुसऱ्या क्रमांकावर आहे तर आम आदमी पार्टी आणि असदुद्दीन ओवैसींची एमआयएम यांनाही काही जागा मिळाल्या आहेत. Results of the Nagar Palika, Taluka Panchayat and District Panchayat polls across Gujarat give a … Continue reading गुजरातमध्ये ग्रामीण भागातही भाजपाला घवघवीत यश