वसईत ठाकरे ठाकूर युती?

वसई विरार महापालिका निवडणुकांच्या तोंडावर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. सत्ताधारी बहुजन विकास आघाडीसोबत युती करण्यासाठी महाविकास आघाडी इच्छुक असल्याचं समोर येत आहे. युती झाली तरी सत्ताधारी बविआ, महाविकास आघाडीला किती जागा देणार? हा प्रश्न आहे. गेल्या महापालिका निवडणुकांसह लोकसभा, विधानसभा निवडणुकीतही शिवसेना आणि भाजपानी बहुजन विकास आघाडीविरोधात मोठी ताकद लावली होती. परंतु तरीही एकहाती … Continue reading वसईत ठाकरे ठाकूर युती?