संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत चित्रा वाघ गप्प बसणार नाही

नाशिक येथे भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांची पत्रकार परिषद पार पडली. या परिषदेत चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. पूजा चव्हाण हिच्या मृत्युप्रकरणाशी निगडीत अनेक बाबींवर त्यांनी भाष्य केले. यावेळी त्यांनी ही केस योगायोगांची केस असल्याचे देखील म्हटले आहे. हे ही वाचा:  दख्खनेत कसा आला हिंदूद्वेष्टा औरंगजेब यावेळी चित्रा वाघ यांनी काही … Continue reading संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत चित्रा वाघ गप्प बसणार नाही