उद्धव ठाकरेंना नाना पटोलेच अध्यक्षपदी का हवेत?

नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे महाविकास आघाडीतील घटकपक्ष नाराज असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी ४ फेब्रुवारी रोजी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशावेळी नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे घटकपक्ष नाराज असल्याची माहिती समोर … Continue reading उद्धव ठाकरेंना नाना पटोलेच अध्यक्षपदी का हवेत?