“उद्धव ठाकरे यांनी ‘मी मर्द आहे‘ असा उल्लेख करु नये.”

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात संजय राठोड यांचा राजीनामा घेण्याची हिंमत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी पुन्हा कधीही आपल्या भाषणात ‘मी मर्द आहे‘ असा उल्लेख करु नये.” अशी जळजळीत टीका भाजप नेते निलेश राणे यांनी केली आहे. पूजा चव्हाण हत्या प्रकरणामध्ये सौ. चित्राताई वाघ वानवडी पोलीस स्टेशनला जाब विचारण्यासाठी गेल्या होत्या. पोलिसांनी त्यांना दिलेली वागणूक बघून … Continue reading “उद्धव ठाकरे यांनी ‘मी मर्द आहे‘ असा उल्लेख करु नये.”