मराठा आरक्षण, मुख्यमंत्री निरुत्तर, फडणवीसांनी दिले उत्तर

राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात रखडून पडला असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना या विषयाचे गांभीर्य नसल्याचे आढळून येत आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांची ‘बोलती बंद’ असल्याचे समजते. अनेक अडचणीत टाकणाऱ्या आणि गुंतागुंतीच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांकडे काहीच उत्तरे नव्हती. अखेर मराठा समाजाला कोर्टात टिकेल असे आरक्षण मिळवून दिलेले माजी मुख्यमंत्री देवेंद्र … Continue reading मराठा आरक्षण, मुख्यमंत्री निरुत्तर, फडणवीसांनी दिले उत्तर