“पूजा चव्हाण प्रकरणात मुख्यमंत्र्यांची केविलवाणी अवस्था”

‘पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अवस्था अत्यंत केविलवाणी होती. कोणत्याही मुख्यमंत्र्यांची इतकी केविलवाणी अवस्था पाहिली नाही. या प्रकरणातील क्लिप्स खऱ्या की खोट्या हे मुख्यमंत्र्यांनी सांगाव्यात.” असे आव्हान देतानाच कुणाला साधूसंत ठरवायचे असेल तर जरूर ठरवा, पण तुमच्या नैतिकतेचं काय? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस केला. “अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं … Continue reading “पूजा चव्हाण प्रकरणात मुख्यमंत्र्यांची केविलवाणी अवस्था”