काँग्रेस प्रवक्त्याच्या भावावर बलात्काराचा आरोप

काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांचा भाऊ सुनीत वाघमारे यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. सुनीत वाघमारे यांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळत आहे. सुनीत वाघमारे यांच्यावर महिलेचा बलात्कार, फसवणूक आणि धमकावण्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. ठाकरे सरकारमधील तिन्ही प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी किंवा नेत्यांच्या नातेवाईकांनी बलात्कार केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. जानेवारी महिन्यात … Continue reading काँग्रेस प्रवक्त्याच्या भावावर बलात्काराचा आरोप