अग्रलेख लिहिला म्हणजे घाव वर्मी लागला
“नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांना टोचणारे आणि बोचणारे मुद्दे आम्ही उचलले. जनहिताचे मुद्दे उचलणे ही आमची जबाबदारी आहे, तशीच वृत्तपत्राचीही आहे. आम्ही कोवीड, शेतकरी, गरिबांबाबत बोललो. हे त्यांना दिसले नाही. त्याबद्दल सामनात अग्रलेख आला, त्यामुळे घाव वर्मी बसला आहे, हे लक्षात आले.” असा टोला विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. “अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सरकारने आम्ही वीज … Continue reading अग्रलेख लिहिला म्हणजे घाव वर्मी लागला
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed