काय आहे जम्मूमधील ‘जी-२३’ बैठक?

काँग्रेस पक्षाच्या २३ वरिष्ठ नेत्यांनी गेल्या वर्षी काँग्रेस पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून काँग्रेसची स्थिती चिंताजनक आहे, असे सांगितले होते. त्यानंतर या २३ नेत्यांना जी-२३ म्हणून संबोधले जाऊ लागले. ते शनिवारी जम्मूत आयोजित करण्यात आलेल्या शांती संमेलनात बोलत होते. काही महिन्यांपूर्वी राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाविषयी काँग्रेसमधील २३ ज्येष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. यापैकी काही नेते सध्या … Continue reading काय आहे जम्मूमधील ‘जी-२३’ बैठक?