फडणवीसांना महत्वाची माहिती मिळाल्याने सरकारचे धाबे दणाणले

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात मनसुख हिरेन हत्या प्रकरणावरुन काही गौप्यस्फोट करत सत्ताधाऱ्यांना चांगलाच धक्का दिला. देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन यांची पत्नी विमला हिरेन हिच्या तक्रारीची प्रत सभागृहात वाचून दाखविली. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची चांगली कोंडी झाली. विरोधकांचा हा हल्ला परतवून लावण्यासाठी शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांनी खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येचा मुद्दा … Continue reading फडणवीसांना महत्वाची माहिती मिळाल्याने सरकारचे धाबे दणाणले