“सरकार केवळ फेसबुक लाईव्हमध्ये मग्न”

२१ फेब्रुवारी २०२१ चे फेसबुक लाईव्ह उत्तम होते अशी कोपरखळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना मारली. मुख्यमंत्री म्हणाले, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, पण तुमचा आवाज माझ्यापर्यंत येत नाही. नेमके हेच सव्वा वर्षांपासून आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत. पण, तुम्हीच सांगितले हे बरे केले, असा टोलाही लगावला. एकेक करून सरकारचे अपयश वेशीवर टांगून फडणवीस यांनी … Continue reading “सरकार केवळ फेसबुक लाईव्हमध्ये मग्न”