आता खेळण्यांच्या क्षेत्रात चीनला भारत देणार टक्कर

मेक इन इंडिया योजने अंतर्गत आणखी एका क्षेत्राला मोठ्या प्रमाणात चालना देण्याचे धोरण सरकारने अवलंबले आहे. सरकारने आठ खेळणी उत्पादन क्लस्टर्स तयार करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यासाठी एकूण ₹२ हजार ३०० कोटी खर्च येणार आहे. हे ही वाचा: “लव्ह जिहाद हा केरळला इस्लामिक राज्य बनवण्याच्या षडयंत्राचा भाग” सध्या अस्तित्वात असलेल्या योजनांच्या सहाय्याने सरकार अजून … Continue reading आता खेळण्यांच्या क्षेत्रात चीनला भारत देणार टक्कर