मुंबईच्या लोकल, बेस्टमध्ये गर्दीचा कहर; बंधने शिवजयंतीवर

सरकारने कोरोनाचे कारण पुढे करत शिवजयंतीनिमित्त बाईक रॅली किंवा मिरवणुका न काढण्याचा फतवा काढला आहे. एका बाजूला मुंबईतील बेस्ट, लोकल गर्दीने खचाखच भरून जात आहेत, त्यावर सरकार काही उपाययोजना करू शकलेले नाही. राज्यातील कोरोनाचा कहर आता उताराला लागला आहे. दिवसेंदिवस नव्याने बाधित होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. राज्यातील एक एक सुविधा सामान्यांसाठी हळूहळू उघडण्यात … Continue reading मुंबईच्या लोकल, बेस्टमध्ये गर्दीचा कहर; बंधने शिवजयंतीवर