एलएसीवर ‘चढलेला पारा’ उतरला?

भारत-चीन दोन्ही देशांनी पँगाँग या तलावाच्या दक्षिणेकडून माघार घ्यायला सुरूवात केली आहे. त्यामुळे अनेक महिने प्रलंबित असलेला प्रश्नावर आश्वासक तोडगा निघाला असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. सुत्राकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार फौज अजूनही मोक्याच्या स्थानावर आपली जागा टिकवून आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून चीनी सैन्याने माघार घ्यायला सुरूवात केल्याचे चीनी संरक्षण मंत्रालयाने घोषित केल्यानंतर त्यांनी सांगितले. … Continue reading एलएसीवर ‘चढलेला पारा’ उतरला?