कोविड लसीकरण… दिग्गजांनी केला मोदींना सॅल्यूट!

गेल्या ७० वर्षात भारतात लस निर्मितीचे एखाद दोन यशस्वी प्रयोग झाले. कोविडची कठीण परिस्थिती असताना सुद्धा इतक्या कमी काळात कोवीशिल्ड या लसीची निर्मिती प्रत्येक भारतीयासाठी गौरवास्पद बाब आहे. कोविड संकटातून संधी शोधत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली वाटचाल करणा-या भारताने हे शक्य करून दाखवले. आज १६ जानेवारी २०२१ रोजी १३० कोटी भारतीयांची प्रतिक्षा समाप्त झाली असून … Continue reading कोविड लसीकरण… दिग्गजांनी केला मोदींना सॅल्यूट!