अमेरिकेत ट्रम्प धोरणांच्या विसर्जनाला प्रारंभ

अमेरिकेचे ४६वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर जो बायडन यांनी पूर्व राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अनेक निर्णय फिरवायला सुरूवात केली आहे. बायडन यांनी देशापुढील चार महत्त्वाच्या प्रश्नांवर एकदमच काम सुरू केलं आहे. बायडन यांना महामारी, वर्णद्वेष, वातावरण बदल आणि मंदी या संकटांचा एकत्रित सामना करावा लागणार आहे. यापैकी अनेक निर्णय बायडेन यांच्या पहिल्याच दिवशी घेतले जाण्याची … Continue reading अमेरिकेत ट्रम्प धोरणांच्या विसर्जनाला प्रारंभ