“लव्ह जिहाद हा केरळला इस्लामिक राज्य बनवण्याच्या षडयंत्राचा भाग”

केरळ विधानसभेच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात ‘लव्ह जिहाद’चा मुद्दा उपस्थित केला आहे. रविवारी कासारगोड येथून भारतीय जनता पक्षाच्या ‘विजया’ यात्रेला हिरवा झेंडा दाखवत आदित्यनाथ यांनी ‘लव्ह जिहाद’ला आळा घालण्यासाठी केरळचे एलडीएफचे सरकार काहीही करत नसल्याचे सांगत राज्य सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “केरळ उच्च न्यायालयाने केरळला इस्लामिक राज्य बनवण्याच्या कटाचा … Continue reading “लव्ह जिहाद हा केरळला इस्लामिक राज्य बनवण्याच्या षडयंत्राचा भाग”