‘भ्रष्टाचाराचा कोविड’ ही पुस्तिका भाजपा कडून प्रकाशित

महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनाचा तिसरा दिवसही चांगलाच गाजला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभागृहातील भाषणाचा विरोधी पक्षाकडून चांगलाच समाचार घेतला गेला. यावेळी भारतीय जनता पार्टीतर्फे ‘महाराष्ट्राचा कोविड’ नावाची एक पुस्तिकाही प्रकाशित करण्यात आली. भारतीय जनता पार्टीचे मुंबई सरचिटणीस आमदार अमित साटम यांच्या संकल्पनेतून ही पुस्तिका साकारली गेली आहे. कोविड परिस्थितीचा फायदा घेत महाराष्ट्रातील सरकारी यंत्रणेने भ्रष्टाचार केल्याचा … Continue reading ‘भ्रष्टाचाराचा कोविड’ ही पुस्तिका भाजपा कडून प्रकाशित