“सोमवारच्या आत संजय राठोडांची हकालपट्टी झाली नाही तर आम्ही सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही” – चंद्रकांत दादा पाटील

महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्ष असणारी भारतीय जनता पार्टी संजय राठोड प्रकरणात चांगलीच आक्रमक झालेली दिसत आहे. भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिले आहे. “सोमवारपर्यंत संजय राठोड यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी व्हावी. मुख्यमंत्र्यांनी सोमवारी सभागृहात येऊन सांगावे की संजय राठोड यांच्यावर काय कारवाई झाली. अन्यथा आम्ही सभागृहाचे कामकाज होऊ देणारा … Continue reading “सोमवारच्या आत संजय राठोडांची हकालपट्टी झाली नाही तर आम्ही सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही” – चंद्रकांत दादा पाटील