“महाराष्ट्राचा मुख्यमंत्री खोटारडा”- अतुल भातखळकर

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (२१ फेब्रुवारी) जनतेला संबोधित केलं. उद्धव ठाकरे आपल्या भाषणातून काय बोलणार याकडे सगळ्यांच लक्ष होतं. मुख्यमंत्री कदाचित लॉकडाऊनची घोषणा करतील अशी शंका आणि भिती अनेकांना होती. परंतु आजच्या भाषणातून उद्धव ठाकरे धडधडीत खोटं बोलल्याचं समोर आलं आहे. भारतीय माध्यमांमधून दक्षिण आफ्रिकेने सिरम इन्स्टीट्युटच्या लसी परत पाठवल्याची बातमी असताना या … Continue reading “महाराष्ट्राचा मुख्यमंत्री खोटारडा”- अतुल भातखळकर