बंगालमध्ये रंगणार ममता विरुद्ध सुवेंदू मुकाबला?

पश्चिम बंगालमध्ये एप्रिल महिन्यात होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी भाजपा आज उमेदवारांची यादी जाहीर करू शकते. कालच भाजपाच्या बैठकीत पश्चिम बंगालच्या नंदीग्राममधून ममता बॅनर्जींच्या विरोधात सुवेंदू अधिकारींना तिकीट देण्यावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. ममता बॅनर्जींनी नंदीग्राममध्ये निवडणूक लढवण्याची घोषणा केल्याच्या दुसऱ्याच दिवशी सुवेंदू अधिकारींनी त्यांना प्रत्युत्तर दिले होते. … Continue reading बंगालमध्ये रंगणार ममता विरुद्ध सुवेंदू मुकाबला?