‘समाजसेविका’ मिया खलिफा शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात

अमेरिकेतील प्रसिद्ध गायिका रिहाना, आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रसिद्ध शाळकरी पर्यावरण प्रेमी ग्रेटा थुंबर्ग आणि पॉर्नस्टार मिया खलिफा यांनी शेतकरी आंदोलनावर ट्विट केले आहे. या विषयावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने एक परित्रक काढले आहे. भारत सरकारने या प्रसिद्ध ‘सेलिब्रेटींच्या’ ट्विट करण्यावर पहिल्यांदाच एवढी मोठी आणि तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने एक परिपत्रक काढून “समाज माध्यमांमध्ये प्रसिद्धी मिळवण्यासाठी माहिती … Continue reading ‘समाजसेविका’ मिया खलिफा शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात