ई. श्रीधरन यांनी भाजपा प्रवेशापूर्वी केले मोठे वक्तव्य…

भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी मेट्रो मॅन ई. श्रीधरन यांनी मोठे विधान केले आहे. “मला राज्यपाल होण्यात काडीचाही रस नाही. केरळमध्ये भाजपची सत्ता आल्यास केरळचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल.” असे विधान श्रीधरन यांनी केले आहे. श्रीधरन हे आज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. त्यापूर्वीच त्यांनी हे मोठे विधान करून चर्चांना तोंड फोडले आहे. हे ही वाचा: ‘मेट्रोमॅन’ … Continue reading ई. श्रीधरन यांनी भाजपा प्रवेशापूर्वी केले मोठे वक्तव्य…