“अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमारचे चित्रपट बंद पाडू” – नाना पटोले

विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि महाराष्ट्र काँग्रेसचे नवनिर्वाचीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे राज्यात चांगलेच आक्रमक झालेले दिसत आहेत. ‘बिग बी’ अमिताभ बच्चन आणि ‘खिलाडी’ अक्षय कुमार यांच्या चित्रपटांचे चित्रीकरण महाराष्ट्रात होऊ देणार नाही, सोबतच त्यांचे चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्षितही होऊ देणार नाही असा पवित्रा काँग्रेसने घेतला आहे. भंडारा येथे बोलताना पटोले यांनी हा इशारा दिला आहे. “आज … Continue reading “अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमारचे चित्रपट बंद पाडू” – नाना पटोले