सीएएवरून राहुल गांधींची आसाममध्ये मुक्ताफळे

आसाममध्ये काही महिन्यांतच विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाने आपल्या प्रचाराला सुरूवात केली आहे. यासाठीच राहूल गांधी यांची शिवसागर येथे सभा झाली. त्यासभेत सीएएविषयात राहुल गांधी पुन्हा बरळले आहेत. हे ही वाचा:  राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा लोकसभेत तमाशा आसाममध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले की देशात कधीही सीएए लागू होणार नाही. केंद्रीय … Continue reading सीएएवरून राहुल गांधींची आसाममध्ये मुक्ताफळे