उत्तरप्रदेशच्या निवडणुकीसाठी ओवैसींची तयारी

हैदराबादचे खासदार आणि एआयएमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी उत्तरप्रदेशमध्ये शिवपाल यादव यांची भेट घेतली. शिवपाल यादव हे समाजवादी पार्टीचे (एसपी) संस्थापक आणि उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांचे भाऊ आहेत. २०१७ मधील उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत मुलायम सिंग यांचे चिरंजीव आणि तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याशी तंटे झाल्यामुळे शिवपाल यादव यांनी नव्या पक्षाची … Continue reading उत्तरप्रदेशच्या निवडणुकीसाठी ओवैसींची तयारी