मालकाच्या संशयास्पद मृत्युनंतर ‘अँटिलीया ‘ बाहेरच्या स्कॉर्पिओचे गूढ वाढले.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या जिलेटीनने भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू ठाणे येथे झाला. ठाणे येथील मुंब्र्याजवळच्या खाडीत हिरेन यांचा मृतदेह सापडला आहे. विधानसभेत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी हा मुद्दा उचलल्यानंतर थोड्याच वेळात मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला आहे. फडणवीस यांनी हिरेन यांना सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी आज … Continue reading मालकाच्या संशयास्पद मृत्युनंतर ‘अँटिलीया ‘ बाहेरच्या स्कॉर्पिओचे गूढ वाढले.